
Description
Key Features:
1) 500+ MCQ - Topicwise Test : प्रत्येक टॉपिकमध्ये काय समजायला पाहिजे याचा विचार करून तयार केलेले प्रश्न
2) 2500+ MCQ - Mix Question Test : परीक्षेत प्रत्यक्षात कसे प्रश्न येतात याचा करून तयार केलेले प्रश्न
मार्केटमध्ये इतके मराठी व्याकरण विषयाचे पुस्तके असताना या टेस्ट सिरीज चा अभ्यास का करायला पाहिजे?
ही टेस्ट सिरीज कोणासाठी आहे ?
हा प्रश्नसंच तुमच्यासाठी आहे....
- जर घरी सोडवल्यावर तुमचे उत्तरे बरोबर येत असतील पण परीक्षेत नेमके तसेच प्रश्न चुकत असतील.
- जर तुम्ही भरपूर अभ्यास करूनही, पुस्तकांच्या भरपूर रीविजन करूनही परीक्षेत तुम्हाला अपेक्षित मार्क्स मिळत नसेल.
- जर आपल्याला सर्व येते असे तुम्हाला वाटत असेल पण असे असतानाही परिक्षेत तुमचा गोंधळ होत असेल.
- जर तुमचा अभ्यास तर पूर्ण झाला असेल पण तरीही जवळ जवळ असणाऱ्या दोन पर्यायात तुम्ही गोंधळ करत असाल.
- जर क्लासेसच्या दोन तीन बॅचेस करूनही तुमच्या अभ्यासात सुधारणा झालेली नाही नसेल.
तर नक्कीच ही मराठी व्याकरण टेस्ट सिरीज तुमच्यासाठी आहे.
ही मराठी व्याकरण टेस्ट सिरीज सोडवताना तुम्ही आता पर्यंत केलेल्या सर्व अभ्यासाची रिविजन तर होणारच आहे -
पण त्याही पुढे जाऊन आपण काहीतरी शिकलो, आपल्याला जे समजले होते त्याहीपेक्षा आणखी काहीतरी जास्त समजले असे तुम्हाला वाटायला लागेल.
हे पुस्तक खालील स्पर्धा परीक्षांना उपयोगी पडेल -
- MPSC Prelim
- PSI / STI / Asst Prelim
- MPSC Combined
- MPSC Clerk
- Police Bharti
- Talathi Bharti
- Shikshak Bharti
- Gramsevak Bharti
- Krushisevak Bharti
- Post Bharti
- Z P Bharti
- Maha Bharti
- Mega Bharti
- Parichar Bharti
- Maha TET / Maha Tait
- Navoday Vidyalay Pariksha
- Scholarship Pariksha
- MTS / NTS
- आणि सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी
मराठी TEST SERIES : 3000 प्रश्न - All In One पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC Combined गट ब आणि गट क आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी !
₹169₹24933% off
Have a coupon?
